पूर्वीच्या बायका किती हुशार होत्या अस माला नेहमी वाटायच . शिकलेल्या नसुनहि असंख्य गाणी म्हानायच्या , चुल अणि मूल इतकाच विश्व असुनही त्याचा पसारा अनंत होता .
कालच 'भेदिले surya मंडला ' ही श्री रविन्द्र भट यांची कादंबरी हातात घेतली , समर्थ रामदास चरित्र असा ह्या कादंबरीचा विषय आहे . त्यात एक सुंदर सोप्प गाण वाचनात आल . नारायण (श्री समर्थ) च्या वाहिनी व आई
लग्नाचे गव्हाले करायला घेतात तेंव्हा वाहिनी पार्वती यांच ते सुरेख गाण
"जाते फिरू लागले ,खाली शुभ्र पीठ पडू लागले , पार्वती गुनगुनु लागली "

"एक होता गहू त्याचे गव्हाले केले सात
जाऊ बाई धरून ठेवा भा उ जींचा हात ॥
एका हरबर्याचे वाटले वाटीभर पूरण
१ ० ० जन जेवली तरी उरलाच वरण ॥
एका तान्दुलाचा केला टोप्लाभर भात
सारी पंगत उठली तरी भा उ जीं बसले खात ॥
एका मसुरचि झाली हंडा भर उसळ
भा उ जीं आले बद्वायला घेउन मुसळ ॥
एका कैरी चिरली केल लोणच छान
भा उ जीं म्हणतात झालय अं बट ढा ण ॥
एक मोती केल्या त्याच्या मुंड वल्या छान
भा उ जीं च्या हाती दिल्या मोत्यांचा हार ॥
जाऊ बाई हार नीट कुलुपात ठेवा
वैभव चा गावकरी करतील हेवा ॥
सासुबाई माया त्यांची साईं वाणी
आशीर्वाद सदा लाभे आइवणी ॥
एक होता गहू त्याचे गव्हाले केले सात
जाऊ बाई धरून ठेवा भा उ जींचा हात ॥
wooowww....!!!!Rohini....mast yaarrr...kahitari vegal..ani khup mast!!!
ReplyDeleteThanks..!!
Delete