परवाच वट पोर्णिमा होउन गेली ...
मला न या उत्सव बद्दल एक कुतूहल आहे . खुप अधिपासून .
लहानपणी फ़क्त आईला मदत म्हणून ते पूजेच ता ट पकडायला जायचे . तिच्या फेरया होई तोवर आजुबाजुच्या बायकांना बघत बसायला खुप गम्मत वाटायची। इतकी अलोट गर्दी , त्यात प्रत्येक जन अगदी नटून थटून यायची . ते दोर्याच रीळ घेउन फिरायच्या आपल्या वडा भोवती .
खात्री म्हणून इतक्या गच्च अवळ नार दोरया ... बर ते वडाच झाड़ आहे चाफ्याच असत तर खोडा पासून उन्मलुन पडल अस्त बिचार .
नथ सावरत कसबस सात फेरया मारणार , अणि हुशश करत एक मोठा कार्यक्रम पर पडला अस म्हणत निघून जाणार .
आपल्यावर वेळ येइल तेंव्हा आपण यापैकी कोण असू हा विचार सुद्धा मनात आला नव्हता .
पण लवकरच ती वेळ आली . माझ्या पूर्व जान्मिची पुण्याई असेन ,माझ्या सासरी ह्या दिवशी उपास वैगरे नस्तो. (असता तर मी किती प्रमाणिक पने केला असता हाही प्रश्नच आहे)
आई म्हणतील तशी पूजा वैगरे करून झाली ... पण एकच प्रश्न डोक्यात ... अरे यार हाच नवरा मिळाला तर चालेल का ? मग मी माझी प्रार्थानाच बदलली
" देवा, हाच पति मिळावा but with updated versions..."
खरच अस झाल तर ... चला ऐकुयात वट पोर्णिमा ची updated कहाणी
एक आटपाट नगर होत। सगले लोक गुण्य गोविंदाने राहत होते। कुबेराचे राज्य वाटावे अशी धनवान व्यापारी अणि जनता होती . कहिहि आपत्ति आली की लोक देवाचा धावा करायचे अणि सकंट talayche .
त्या नगरात एक चिमन राव अणि गणपत राव असे २ महा हुशार व्यापारी होते. निरनिराल्या देशात जाऊन ते वेगवेगल्या वस्तु विशेष करून महिला वर्गाला मोहविनारया वस्तुंचा ते व्यापर करत.
वट पोर्णिमा सारखा दिवस याला अपवाद कस असेन ...? आदल्या दिवशी ह्या व्यापारी कड़े बायकांची गर्दी असायची कारन त्यांच्याकडे एक सात पदरी दोरा (रीळ ) मिलायचे .
तो दोरा घेउन जी बाई वडाला फेर्या मारेन तिला तिचा नवरा हवा तसा मिळणार होता . बर्याच बायकांना ह्याच जन्मी फरक जाणवत होता .
त्या दोर्याच वारंटी कार्ड होत त्यात त्याचे pros n cons असे होते
१. नवरा तोच असेंन पण version नेक्स्ट असेन
२. प्रत्येक वर्षी ह्याच companycha दोरा घेतला तरच फायदा होइल
३. अति हाव करत २-४ फेर्या जास्त मारायच्या नाहीत परिणाम उलट होउ शकतो
४. ह्या वर्षी घेतलेला दोरा ह्याच वर्षी वापरायचा Exp डेट - within १ डे
वैगरे वैगरे
सगले सुरलीत पर पडायचे पण
काही कारण झाले अणि चिमन राव ,गनपत राव यांचे भांडण झाले . चिमन राव यानि गनपत राव यांना धन्द्यातुन काढून टाकले .
गनपत राव यांनी होत्या तेवढ्या उत्पन्न तुन नविन दुकान थातले .
त्याना वट पोर्णिमा ची नवीन आईडिया सुचली। त्यांनी अजुन एडवांस दोरा अनला . त्यांच्या मते आता हा दोरा जो कोणी वापरेन तो version नहीं तर नवरा देखिल बदलू शकेन ,किती जन्म सोबत हवी हे देखिल ठरवू शकेन .इतकच काय तर नकोच असेन कुणी तर ह्यासाठी सुद्धा दोरा available होता .
प्रथम बायका ने विरोध केला पण फायदे बघून सगळा महिला वर्ग गनपत राव च्या दुकनत.
सर्व बायका खुश। कुणाच्या हातात २ जन्माचा दोरा दिसायचा .. कुणी १ जन्म , कुणी ४ . फारच छान नवरा असेन तर जास्तीत जास्त ५ जन्माचा दोरा असायचा। पुढे पुढे कुणी ७ जन्माचा दोरा मागितला तर ती बाई gavandhal समजली जायची .कुणी "नवरा नकोच" असा दोरा घेउन गेली तर ती खुप मॉडर्न बाई असायची .
या सगळ्यांचा परिणाम नवरा बायकोचे bhandan वाढले , नवरे लोक दोरा कुठला anla यावर नजर ठेऊ लागले .
कुणी १ जन्माचा दोरा घेतल्यास "हाही जन्म नको" म्हणून घटस्फोट घेउ लागली "
हा गोंधळ पाहून देवालाच प्रकट व्हावे लागले . त्याने सगल्या दोर्यतली पॉवर संपून टाकली अणि म्हणाला
" असे सगले उपास तापस करून , फेर्या मारून तुमची कामे सोपी केलि तर तुम्ही त्याचा गैर फायदा घेतला "
आता यापुढे कोणीही हे सगले करून नवरा बुक करून ठेउ शकणार नहीं . ह्या जन्माची फले याच जन्मी भोगावी लागतील "
गनपत राव हे सगल खोट आहे असेच भास्वत राहिले .. अनेक बायका रितिप्रमाने दोरे घेउन फेर्या मारताना दिसायच्या ... हे चालूच राहिले .
तर एकीकडे कही हुशार बायका यापासून बोध घेउन ... याच जन्मीचा संसार कसा सुखी करता येइल यासाठी प्रयत्न करू लागल्या .
सर्वांना त्यांच्या कृतिची फले मिलु लागली ....
शेवटी समझनेवाले समझ गये .... और जो न समझे ........ :) :) :)

No comments:
Post a Comment