माझे विचार .... :)
लहानपणी शाळेत सर्वचजन सुविचार ऐकत,वाचत,लिहित मोठे झालो . सुविचारांचा वापर कधी बोलण्यात, भाषण करण्यात वैगरे केला .
पुढे स्वताचे असे कही विचार डोक्यात घुमु लागले . त्याला मी माझे सुविचार न म्हणता नुसतेच विचार म्हणेन ...
त्यापैकी काही पुढील प्रमाणे
१ . जर तुम्ही समोरच्या चा मूड संभालू शकत नसाल तर तो बिघडव न्याचा तुम्हाला अधिकार नाही
२ . जोवर तुम्ही एखाद्या कामात परफेक्ट होत नाही तोवर तुम्हाला त्या कामाचा कं टा ळा येउ शकत नाही
आज दोनच पुरे .. :)

No comments:
Post a Comment