जगण्याचा खूप kantala आलाय ... कारण काय तर
माझा नवरा प्रेमात पडलाय ...
बरेच दिवस झाले जाणवत आहेत अचानक बदल
विचारल तर हसायचा गालातल्या गालातल्या खुदकन
सापडली मला त्याच्या bag मधे गुलाबाच्या paklya चार
म्हणाला आणले होते तुझ्यासाठीच , देन्याधि churgalali फार
माझ्या मनातला प्रश्न संशयच्या ग्लासात बुडाला
मला नाही दिलीत पण milal ते कुणाला
रोज नवे बदल , नवी शॉपिंग होत होती
परवा fair n lovely ,काल facial तर आजची सकाळ deo च्या फवार्याने केली
कधी नव्हे ते आजकल बदलालिये गाण्याची आवाड
कधी गुलजार ,कधी जगजीत तर संदीप साठी मिलतिये सवड
गुलाबी रंगाच्या शर्ट ल पाहून केवढी नाके मुरदली होती
आज तोच शर्ट घालून स्वारी दिमाखात मिरवत होती
आजकल शतपावली करताना ह्याला रोज फ़ोन लागतो
मी गेले की लगेच "चल फ़ोन ठेवतो"
रोज मानत व्हायला लागली प्रश्नांची उजलनि
काय विचारू, कस विचारू पासून घटस्फोट पर्यन्त मी घसरयची
म्हणाला खरच की होय मी प्रेमात पडलोय तर काय करणार आपण ..?
सासु सासरे आई बाबा काय म्हणतील सारेजन ?
एके दिवशी ठरवालीच विचारायची वेळ,वार अणि तारीख
त्याच्या कडून कन्फर्म केल तोहि असेन तेंव्हा घरीच
आला तो दिवस , आली टी वेळ
चहा घेत सुरु झाला आमचा प्रश्न उत्तरांचा खेल
"मला तुझ्याशी थोड बोलायच होत "
"बोल की मग"
"आजकल माला तुझी शंका येते, तुझ कुणावर प्रेम वैगरे "
घशाला पडली कोरड .. पुढे कही बोलवेना
वळ वून माझ्याकडे नजर तो शांत आवाजात उद्गारला
"होय,... I am in love dear "
ते शब्द कानी पडताच मी प्रचंड संतापले
माझ्या ह्रुदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले
मी कही बोलणार एवढ्यात त्याचा प्रश्न
"कोणाच्या ... हे ना हीं विचारणार ?"
"त्याची गरज नाहीये "
अस महानत मी तन तनत बेडरूम मधे गेले
खुप संताप जाला अणि बैग भरू लागले
तो हळूच आला
घेतल पटकन मिठीत माला
मी कही बोलणार तर .I love you म्हणून मोकला
"लग्नाचा वाढदिवस नहीं का त्याची तयारी करत होतो "
त्याचा चेहर्यावरचा भाव मी अचूक पकडला
अप्ला पर पोपट झालय हे कधी नव्हे ते ओलखल
माझी सुरु झाली आता सावरा सवरिची धडपड
चार शब्द बोलूं , विषय संपू पटकन
एवढ्यात त्याच्या फ़ोन वाजला ..स्वारी धावली पटकन
कापलाला हात मारत म्हणाले ..."पाहिले पाढे पंचाव्वान्न .."